Baba Siddique : अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी काहीजण काँग्रेस सोडतील : बाबा सिद्दिकी
काँग्रेसला आणखी काही नेते सोडचिठ्ठी देतील, अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी काहीजण काँग्रेस सोडतील, 'काँग्रेससाठी हा निर्वाणीचा इशारा, काँग्रेस धडा घेईल असं वाटत नाही', सिद्दिकी यांची प्रतिक्रिया