Automatic doors at CSMT | सीएसएमटी स्टेशनवर मेट्रो रेल्वे प्रमाणे फ्लॅप गेट; तिकीटांसोबत तापमानही मोजणार

Continues below advertisement
मध्य रेल्वेवर आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्टेशनमध्ये जाणारी अनावश्यक गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सीएसएमटी स्टेशनच्या पाच प्रवेशद्वारांवर मेट्रो रेल्वे प्रमाणे फ्लॅप गेट बसविण्यात आले आहेत. या गेटमुळे प्रत्येक प्रवाशाची तिकीटं आणि त्यांचे तापमान ऑटोमॅटिक पद्धतीने तपासले जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram