मुंबईतील रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ जाहीर होणार? मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाची बैठक होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेली टॅक्सी, रिक्षाची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने बैठक आयोजित केली आहे. त्यात हा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.