Auto Rickshaw Taxi Fare:मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ, टॅक्सीचे भाडे आता 25 रुपयांवरुन २८ रु
आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ होणार आहे. टॅक्सीचे भाडे आता २५ रुपयांवरुन २८ रुपये इतकं होणार आहे. तर रिक्षाचं भाडं आता २१ वरुन २३ रुपये होणार आहे,.