Atul Londhe : राज्यपालांना वॉर्निंग देतो, महाराष्ट्राची बदनामी थांबवावी , महाराष्ट्राची माफी मागावी

Continues below advertisement

काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केलाय..  राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि राज्यपालांना माघारी बोलवावं अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram