Mumbai: Christmas-New Year celebration निमित्त मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देणार नाही :Aslam Shaikh

Continues below advertisement

ख्रिसमस, नववर्षानिमित्त मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देणार नाही -मंत्री अस्लम शेख, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं मोठं वक्तव्य, ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यामुळे  राज्य सरकारची सावध भूमिका, धार्मिक स्थळांवरही नियमावलीचं काटेकोर पालन आवश्यक -अस्लम शेख

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram