Aslam Shaikh on Cruise Party : मी काशिफ खानला ओळखत नाही, त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं
Aslam Shaikh on Mumbai Cruise Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज पार्टी (Aryan Khan) प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणात रोज नवीन पात्रं लोकांसमोर येत आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करतोय. आता या प्रकणावर पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काशिफ खानच्या आमंत्रणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीत मला काशिफ खानकडून निमंत्रण असल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं.
Tags :
Mumbai Gujarat Nawab Malik Aslam Shaikh Aryan Khan Mohit Kamboj Prabhakar Sail Sam Dsouza Sunil Patil Vijay Pagare Aslam Shaikh On Cruise Party