Ashok Chavan यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल, मुंबईत बोलावली महत्वाची बैठक
Continues below advertisement
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल, मुंबईतील तन्ना हाऊस इथे काँग्रेसची आज महत्वाची बैठक, काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार
Continues below advertisement