Ashok Chavan Join BJP : भाजपमध्ये येण्याचा वैयक्तीक निर्णय, भाजप प्रवेशानंतर चव्हाणांची प्रतिक्रिया

३८ वर्षानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपवासी झालेत.. आज अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला... भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत चव्हाणांचा भाजपत प्रवेश झाला... अशोक चव्हाणांसोबत त्यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार अमर राजुरकर यांचांही भाजपात प्रवेश झालाय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola