Ashok Chavan and Amar Rajurkar : अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर यांच्या भाजप पक्षप्रवेशाची तयारी सुरू

Continues below advertisement

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज दुपारी साडेबारा वाजता भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.  दरम्यान अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनं एबीपी माझाला दिलीए.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram