Ashish Shelar Sharad Pawar : आशिष शेलार यांनी मीडियाला पाहून वळवली गाडी, काय आहे प्रकरण?

Continues below advertisement

आशिष शेलारांनी शरद पवारांची भेट घेणं टाळलं. एमसीएच्या  निवडणुकीसंदर्भात भेट होणार होती. 28 तारखेला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने एका महत्त्वाच्या बैठकीचा आयोजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी करण्यात आलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram