Ashish Shelar : ठाकरे सरकार निर्बंधांचा धंदा करतंय : भाजप नेते आशिष शेलार

ठाकरे सरकार निर्बंधांचा धंदा करतंय, वाटाघाटी झाल्या की दारं उघडली जातात; भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप, तर पब्ज, बार उघडले, पण मराठी कलाकार, फुलं-अगरबत्ती विकणारे मरतायत  अशीही टीका शेलार यांनी केली आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola