MCA Elections : MCAचं मैदान कोण मारणार? Ashish Shelar - Sandeep Patil आमने-सामने
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्य़क्षपदासाठी आशिष शेलार अर्ज दाखल करणार आहेत. तत्पुर्वी एमसीएच्या कार्यालयात आज नेत्यांची वर्दळ सुरुये. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत आशिष शेलार एमसीएच्या कार्यालयात पोहोचले आहेत.