ABP News

Ashish Shelar on BJP Lok Sabha : मुंबईत भाजपची बैठक, लोकसभेच्या पाच जागा लढवण्यावर ठाम

Continues below advertisement

Ashish Shelar on BJP Lok Sabha : मुंबईत भाजपची बैठक, लोकसभेच्या पाच जागा लढवण्यावर ठाम

काल शिवतीर्थावर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवरुन आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर एक्सवरुन सडकून टीका केली आहे. ठाकरेंना भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ? असा सवाल आशिष शेलार यांनी केलाय. तर शिवतीर्थावर हिंदुत्वाला तडीपार करण्यासाठी सभा घेतली का? असा सवालही त्यांनी केलाय. एक्सवर त्यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे, पाहूयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram