Ashish Shelar on Uddhav Thackeray : आजारपणात एक दिवस सुद्धा मुख्यमंत्रीपद सोडलं नाही

Maharashtra Politics BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा (Uddhav Thackeray Interview) पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले. ही मुलाखत म्हणजे ट्रेलर दणक्यात पण सिनेमा फ्लॉप असल्याची टीका शेलार यांनी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola