Ashish Shelar on Saamana : तुम्ही कमळाबाई म्हणतात, उरलेल्या सेनेला पेंग्विन सेना म्हणू का?

Continues below advertisement

"कमळाबाई आता हातघाईवर, भाजपची काँग्रेसवर वाईट नजर" असा मथळा सामनामध्ये काल छापून आला आहे. याच मथळ्यावरुन मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार चांगलेच संतापले आहेत. तुम्ही कमळाबाई म्हणता, आम्ही तुमच्या उरलेल्या शिवसेनेला पेंग्विनसेना म्हणू का?, असा थेट सवालच उद्धव ठाकरेंना विचारला... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram