Shelar on Aaditya Thackeray : राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेल्या दंडावरुन शेलारांचा ठाकरेंना निशाणा

राष्ट्रीय हरित लवादाने राज्य सरकारला १२ हजार कोटींचा दंड ठोठावल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. १२ हजार कोटींच्या दंडासाठी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप शेलारांनी केलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola