ST Strike : भाजप नेते आशिष शेलार आझाद मैदानावरील एसटी आंदोलनात सहभागी, राज्य सरकारवर डागली तोफ
Continues below advertisement
भाजप नेते आशिष शेलार यांनी आझाद मैदानावर जात एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी आंदोलकांसोबत बसून चर्चा केली आणि त्यानंतर केलेल्या भाषणात राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
Continues below advertisement
Tags :
Ashish Shelar ST Strike ST Workers ST Suicide ST Protest ST Workers Suicide Ashish Shelar On ST Strike