
Ashish Shelar : Foxconn प्रकल्पात किती टक्के मागितले? आशिष शेलांरांचा शिवसेना टोला
Continues below advertisement
फॉक्सकॉन प्रकल्पावरून आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. फॉक्सकॉन प्रकल्पात किती टक्के मागितले, १० टक्के नुसारच हिशेब मागितला जात होता की बीएमसीच्या रेटने मागणी होत होती? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
Continues below advertisement