
Ashish Shelar BJP : मुंबई भाजपकडून 24 जानेवारीनंतर मुंबईकरांना अयोध्या वारी घडवली जाणार
Continues below advertisement
मुंबई भाजपकडून २४ जानेवारीनंतर मुंबईकरांना अयोध्या वारी घडवली जाणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. दादर विभागातून भाविकांना घेऊन विशेष ट्रेन आयोध्याला जाणार आहे.
Continues below advertisement