Ashish Shelar:भाजपनं मराठी दांडिया आयोजित केल्याचा पेंग्विन सेनेला त्रास का झाला?आशिष शेलारांची टीका

शिवसेनेचं मुखपत्र सामनातून भाजपच्या मराठी दांडियावर निशाणा साधण्यात आलाय. तर गिरणगावात भाजपनं मराठी दांडिया आयोजित केल्याचा पेंग्विन सेनेला त्रास का झाला असा सवाल भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola