Aryan Khan : आर्यन खानच्या सुनावणीसाठी कोर्टरूममध्ये प्रचंड गर्दी, न्यायाधीशांनी थांबवलं कामकाज

Continues below advertisement

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, माजी सॉलिसिटर जनरल मुकूल रोहतगी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. मुकूल रोहतगी आर्यन खानच्या जामिनासाठी बाजू मांडणात आहेत. परंतु कोर्टरूममध्ये प्रचंड गर्दी झाल्यानं, न्यायाधीशांनी कामकाज थांबवलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram