Aryan Khan : आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा, आर्यनविरोधातील जनहित याचिका मागे
Continues below advertisement
आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा, कॉर्डिलिया ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका मागे, तर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठानं दिलेल्या दट्यानंतर याचिका मागे.
Continues below advertisement