Aryan Khan Bail Plea Hearing : जेल की बेल? Mumbai HC मध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Continues below advertisement

Aryan Khan Bail Plea Hearing : मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी (आज) सुनावणी पार पडणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram