Arvind Sawant : आमची करंगळी पकडून मोठे झालेल्यांना त्यांची जागा दाखवणार : अरविंद सावंत ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या पत्रकार परिषदेआधी भाजपला टार्गेट केलंय. भाजपचा उर्मटपणा आणि असभ्यता याविरोधात रोष बाहेर पडेल, असा इशारा त्यांनी दिलाय. अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.....
Continues below advertisement