Arvind Sawant on Invitation : कार्यक्रमपत्रिकेत नाव नाही, अरविंद सावंत यांनी व्यक्त केली नाराजी
abp majha web team
Updated at:
19 Jan 2023 11:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArvind Sawant on Invitation : कार्यक्रमपत्रिकेत नाव नाही, अरविंद सावंत यांनी व्यक्त केली नाराजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज. मुंबईतील विरोधी पक्षातील खासदार, आमदाराचे निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने नाराजी.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विचारला जाब. ‘माजू नका, काळ बदलतो’ असं सावंत म्हणाले.
खासदार अरविंद सावंत यांनी अधिकाऱ्यांना झापले. खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं शिवसेना ठाकरे गटात नाराजी.