Arvind Kejriwal Bail : केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; 6 महिन्यांच्या जामिनावर बाहेर
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArvind Kejriwal Bail : केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; 6 महिन्यांच्या जामिनावर बाहेर
अरविंद केजरीवाल सहा महिन्यांनी जामिनावर बाहेर ------------ केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन ------------- दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना सहा महिन्यांनी जामीन -------------- पैशांची फेरफार केल्याचा आरोप करत २१ मार्चला ईडीकडून अटक ------------- कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून २६ जून रोजी अटक