Arun Gawali Parole : कुख्यात डॉन अरुळ गवळीला पॅरोल मंजूर, पोलिसांच्या सुरक्षा नाही
abp majha web team
Updated at:
15 Nov 2022 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुख्यात डॉन अरुळ गवळीला पॅरोल मंजूर. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी जेलमधून बाहेर येणार. अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात.