Arun Gawli Petition : कुख्यात गुंड अरुण गवळी सुटणार? शिक्षेच्या माफीसाठी प्रार्थना याचिका
Continues below advertisement
कुख्यात गुंड अरुण गवळी यानं शिक्षा माफ व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेय. वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याचे सांगत मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रार्थना याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेप झाली होती. त्या शिक्षेच्या पुनरावलोकनासाठी ही याचिका गवळीतर्फे दाखल करण्यात आली आहे.
Continues below advertisement