Arjun Khotkar On Maratha Protest : मंत्रिमंडळातील दोन्ही निर्णयांचा आजच जीआर काढू - खोतकर
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय... शेकडो मोर्चे आणि शेकडो उपोषणं... राजकीय आरोपांच्या फेरी आणि कोर्टाच्या फेऱ्या... इतकं सगळं होऊनही मराठा आरक्षणाचा मुद्दा काही निकाली निघालेला नाही... आता या मराठा आरक्षणाची मुळं शोधण्यासाठी हैदराबादेत जाऊन अभ्यास केला जाणारेय आणि निजामाच्या राजवटीचा अभ्यास केला जाणारेय..
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Reservation Maratha Movement Fasting Political Allegation Study Of Regime