Mumbai Local: Covid Vaccination झालेल्यांनाच लोकलनं प्रवासाची मुभा देण्यावर ठाम आहात का?- मुंबई हायकोर्ट

Continues below advertisement

कोरोना काळातील कामावरुन मुंबई उच्च  न्यायालयाकडून राज्य  सरकारचं कौतुक. 'आम्ही जाहीरपणे सांगू शकतो की, महाराष्ट्र कोरोनाचा मुकाबला करण्यात अग्रस्थानी आहे'. आपण ते वाईट दिवस आता विसरायला हवेत - मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram