Akola Violence : अकोल्यातील राडा प्रकरणी आरोपी अरबाज खानला अटक
abp majha web team
Updated at:
21 May 2023 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोल्याच्या राड्यातील प्रमुख सहभागी असल्याचा आरोप असलेल्या अरबाज खानला पोलिसांकडून अटक, अरबाजनंच वादग्रस्त इंस्टाग्राम चॅटींग एका गृपवर व्हायरल केल्याचा पोलिसांचा संशय.