Dahanu Palghar : पालघर 'हिट अँड रन' प्रकरणी पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं अखेर निलंबन
पालघरच्या हिट अँड रन प्रकरणातील पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. काल पालघर मध्ये खरमाटे यांच्या गाडीनं दुचाकीला धक्का दिला होता यात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले होते. यानंतर खरमाटेंवर कारवाई करण्यात आली आहे.