BMC | मुंबई महापालिकेत निनावी पत्रामुळे खळबळ; सॅप प्रणालीत हस्तक्षेप झाल्याचा आरोप

देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेत एका निनावी पत्राने खळबळ उडवलीय. या निनावी पत्राद्वारे कंत्राटदारांची हातचलाखी उघड करण्यात आली आहे. सॅप प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना मदत करत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola