Anjali Damania : उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादात अंजली दमानियांची उडी, Chitra Wagh यांच्यावर टीका
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 04:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउर्फी जावेद - चित्रा वाघ वादात आपच्या अंजली दमानियांची उडी. ट्विटच्या माध्यमातून अंजली दमानियांची चित्रा वाघांवर टीका. भाजप नेते रमेश विदुडी यांच्या राजस्थानातील कार्यक्रमातील अश्लिल नृत्याचा व्हिडीयो शेअर करीत केली टीका.