24 कॅरेटची शिवसेना राहिली नाही या सुधीर मुनगंटीवारांच्या टोल्याला Anil Parab यांच सणसणीत उत्तर

Continues below advertisement

बाळासाहेबांच्या काळातली  '24 कॅरेटची शिवसेना राहिली नाही' असा टोला सुधीर मुनगंटीवारांनी मारला होता. त्याला आता परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सणसणीत उत्तर दिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram