Anil Parab on Shiv Sena MLA Disqualification : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार असा निकाल सुप्रीम कोर्टानं लिहून दिलाय. फक्त निकाल यायचा बाकी असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलाय. तसंच सरकार पडणार होतं हे भाजपला आधीच माहित असल्यानं त्यांनी राष्ट्रवादी फोडली असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.