Anil Parab On Kirit Somaiya Full PC :म्हाडाने पुरावा दिलाय , किरीट सोमय्याला नाक घासावं लागेल

Continues below advertisement

मुंबई : किरीट सोमय्यांनी आरोप केलेलं कार्यालय माझं नसून ते वांद्र्यातील सोसायटीचं आहे, आणि त्याचा लेखी पुरावा म्हाडाने दिला आहे, हा पुरावा किरीट सोमय्यांना नाक घासायला लावेल असं शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलंय. ज्या अधिकाऱ्याने कोणतीही शाहनिशा न करता नोटीस पाठवली त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं अनिल परब म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी तब्बल तीन तास चर्चा केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram