Anil Parab : अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार, दुसऱ्या कोर्टापुढे दाद मागावी लागणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य सहाजणांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केलीये... दरम्यान या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे... मारहाणप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अनिल परबांसह 6जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..