Anil deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना कुठलाही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास देखील सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.