Anil Deshmukh Arrested : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल रात्री न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. मात्र अनिल देशमुखांची आता पुन्हा ईडी कोठडीत रवानगी होणार आहे. सत्र न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात ईडीनं मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. उच्च न्यायालयानं अनिल देशमुखांची ईडी कोठडी 12 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळं देशमुखांची चौकशी करण्यासाठी ईडीला १२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत मिळाली आहे.
Tags :
Mumbai ED Anil Deshmukh Anticipatory Bail Anil Deshmukh Ed Anil Deshmukh Money Laundering Case Hrishikesh Deshmukh Hrishikesh Deshmukh Money Laundering Case Hrishikesh Deshmukh