Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना जसलोक रुग्णालयात अँजिओग्राफी करण्यास सत्र न्यायालयाची परवानगी
abp majha web team
Updated at:
10 Oct 2022 04:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल देशमुखांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा.देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी. जसलोक रुग्णालयात अँजिओग्राफी करण्यास परवानगी.