Anil Deshmukh Case: माजी गृहमंत्री अनिल देशमुख आरोपप्रकरणी मुंबईतील 5 बार मालकांना पोलिसांकडून समन्स

Continues below advertisement

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपप्रकरणी 5 बार मालकांची चौकशी होणार. मुंबई पोलिसांकडून 5 बारमालकांना समन्स, अनिल देशमुख आणि त्यांच्या स्वीय सचिवांचीही चौकशी होण्याची शक्यता. Anil Deshmukh Case Police summons 5 bar owners in Mumbai

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram