Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचं पाचवं समन्स, चौकशीला हजर राहणार का?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलंय. अनिल देशमुख यांना ईडीनं आज हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. ईडीनं अटक करू नये यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरोधात ईडी कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha ED Supreme Court Latest Update Anil Deshmukh Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ED Summons ABP Majha Anil Deshmukh Case ABP Majha Video