Anil Deshmukh Bail Plea : अनिल देशमुखांच्या जामीनावर गुणवत्तेच्या आधारावर होणार सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांकडून हायकोर्टात आव्हान.