Angarki Sankashti Chaturthi 2021 : सिद्धिविनायक मंदिरात रात्रभर भक्तांची गर्दी ABP Majha

Continues below advertisement

अंगारकीनिमित्त मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर रात्रभर खुलं होतं. याशिवाय पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरासह राज्यभरातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram