Andheri Water Pipeline :अंधेरीत जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे मागील 48 तासापासून पाणीपुरवठा बंद
Continues below advertisement
मुंबईच्या अंधेरीतील वेरावली परिसरात मेट्रोच्या कामामुळे 1800 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. त्यामुळे पश्चिम उपनगरातील पाच वार्डांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे.मागील 48 तासांपासून पाच वार्डांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही यामुळे या पाचही वार्डातील लाखो नागरिकांना पाणीबाणी संकटाचे झळ बसलीय. दरम्यान या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. तसंच काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना संयम राखम्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
Continues below advertisement
Tags :
Metro Administration Andheri Western Suburbs MUMBAI Veravali Jalahini Water Supply Interruption