Andheri Subway Waterlogging : मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, अंधेरी सब-वे पाण्याखाली
Andheri Subway Waterlogging : मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, अंधेरी सब-वे पाण्याखाली
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात. पश्चिम उपनगरात जोगेश्वरी अंधेरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरीवली विलेपार्ले बांद्रे परिसरात सध्या गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जर असंच जोरदार पाऊस सुरू राहिला तर मुंबई सह पूर्व आणि पश्चिम उपनगरात असलेल्या सखल भाग चा ठिकाणी पाणी भरायला सुरुवात होऊन जाणार आहे.