Andheri Subway Waterlogging : मुसळधार पावसामुळे अंधेरी सब-वेमुळे साचलं पाणी, वाहतूक खोळंबली

Andheri Subway Waterlogging : मुसळधार पावसामुळे अंधेरी सब-वेमुळे साचलं पाणी, वाहतूक खोळंबली

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाल्याने अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं होतं.. त्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र पावासाचा जोर कमी झाल्यानंतर सबवेमधील पाणी ओसरु लागलंय.. त्यामुळ सबवे आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola