Andheri Nebula building Fire : अंधेरीत नेऊला इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
Continues below advertisement
Andheri Nebula building Fire : अंधेरीत नेऊला इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
मुंबईचा अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरामध्ये नेऊला इमारतीचा पहिला मजल्यावर एका घरामध्ये लागली मोठी आग. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नेऊला इमारतीचा पहिला मजला वर एका घरामध्ये मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा पाच गाड्या घटनास्थळ दाखल होऊन आग विजवायचं प्रयत्न युद्ध पातळीवर करत आहेत. रहिवाशी इमारत आहे,सुदैवाने आगीचं माहिती मिळताच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांनी घरा बाहेर निघालेत. सात मजली इमारत आहे. इमारतीच्या पहिला मजल्यावर एका घरामध्ये आग लागली आहे. अस्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचा जवानाने पूर्ण इमारत खाली करून घेतला आहे. सध्या घटनास्थळावर पाच अग्निशमन दलाचे गाड्या दाखल होऊन युद्ध पातळीवर आग विझवायचा प्रयत्न सुरू आहे.
Continues below advertisement
Tags :
Andheri